Osmanabad | उस्मानाबादमध्ये दारुबंदीसाठी महिला आक्रमक, दारुचे अड्डे उद्ध्वस्त | ABP MAJHA
Continues below advertisement
उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वरमध्ये दारुबंदीसाठी मोर्चा काढण्यात आला. वारंवार तक्रार करुनही पोलिस प्रशासन किंवा ग्रामपंचायत काहीही कारवाई करत नव्हतं. त्यामुळं महिलांनी स्वत: दारु विक्रेत्यांना दारु बंद करण्यासाठी बजावलं. पण दारु विक्रेत्यांकडून महिलांशी उद्धटपणे उत्तरं मिळाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. विराट मोर्चा काढून दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
Continues below advertisement