Needle free injection : आता सुईशिवाय मिळणार लस : ABP MAJHA
Continues below advertisement
लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे.. नीडल फ्री अर्थात सुईशिवाय देण्यात येणाऱ्या लशीसाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. 'झायकोव -डी' या लशीचे नीडल फ्री डोस देण्यात येणार आहेत. 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस दिले जाणार असल्याची माहिती मिळतेय. नाशिक आणि जळगावला जवळपास 8 लाख डोस मिळणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Vaccination Nashik Health Department Jalgaon नाशिक जळगाव Needle Free आरोग्य विभाग Without Sui 'Zykov-D'