Covid Vaccination | राज्यात 511 केंद्रांवर होणार लसीकरण, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
Continues below advertisement
जालना : येत्या 16 तारखेला राज्यात 511 जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणं होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी सुरुवातीलाच 50 हजार 11 हेल्थ वर्कर्सना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या लसीकरांसाठी सर्व खाजगी आणि शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसला सकरात्मक सहयोय करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान या लसीकरांसाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचा पुनरुच्चर यावेळी त्यांनी केला.
Continues below advertisement
Tags :
VG Somani DCGI Covishield COVID Vaccine Rajesh Tope Vaccination Covid Vaccination Covaxin Bharat Biotech Corona Vaccine Corona Vaccination