Covid 19 Vaccination | अमरावतीमध्ये लसीकरणाला सुरुवात, पहिल्या लाभार्थ्याशी बातचीत
Corona Vaccine देशात आणि राज्यात लसीकरणाचा दिवस अखेर उजाडला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर देशभरात कोरोना लसींचं वितरण करण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर विविध टप्प्यांमध्ये लसीकरण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याच लसीकरणाच्या शुभारंभासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यात पोहोचले. तेथे त्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होण्याबाबत आनंद व्यक्त केला.
Tags :
Covid 19 Vaccination Campaign Modi On Corona Vaccine Amravati Bkc Narendra Modi Covishield Mumbai Corona Vaccine Update COVID-19 Vaccination Covaxin Corona Vaccination In India Corona Vaccination PM Modi Covid 19