V C Sajjanar | हैदराबादमधील एनकाऊंटरनंतर व्ही. सी. सज्जनार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक | ABP Majha
हल्ल्यातील आरोपींचंही त्यांनी एन्काऊंटर केलं होतं आणि आज महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचंही त्यांनी एन्काऊंटर केलं आहे. त्यांच्या का कामाबद्दल देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुठे त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला जातोय तर कुठे फुलांचा वर्षाव कऱण्यात येतोय.