यूपीएससीच्या पहिल्या टप्प्याची परीक्षा आजपासून;परीक्षा केंद्रात मास्क, सॅनिटायझर बंधनकारक; मुंबई लोकलमध्ये परीक्षा पत्रक, आयडी कार्ड दाखवून परवानगी