Unlock Solapur | सोलापुरातील बाजारपेठेत ग्राहकांची लगबग, रोख व्यवहारापेक्षा कॅशलेश व्यवहारावर भर
Continues below advertisement
सोलापुरातील बाजारपेठेत आज ग्राहकांची लगबग पाहायला मिळाली. सोलापुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. ग्राहकांशी कमीत कमी संपर्क व्हावा यासाठी रोखीच्या व्यवहार पेक्षा कॅशलेस व्यवहारवर व्यापारी भर देताना पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement
Tags :
Unlock Solapur Aftab Shaikh Unlock Maharashtra Solapur Unlock Mission Begin Again Coronavirus