Jupiter Saturn Conjunction | गुरू आणि शनिच्या युतीचं दर्शन, चारशे वर्षानंतर येणारा दुर्मिळ योग!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सूर्यमालेतील दोन मोठे ग्रह असलेले गुरू आणि शनी हे दोघे आज एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत. आणि उद्या हे अंतर सर्वांत कमी असेल. संध्याकाळी ही महायुती पाहण्याची दुर्मीळ संधी सर्वांना मिळेल. दर २० वर्षांनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ दिसतात. मात्र, त्यांच्यातील अंतर फार जास्त असते. यंदा ते फारच कमी असणार आहे.