#Unemployment शासकीय कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ,लॉकडाऊनमुळे नोकरी नाही,दोन महिने पगार नाही
कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातसुद्धा व्यवसाय बंद असताना आणि हाताला काम नसतानाही अनेकांनी नोकर चकराना आधार देण्याचं काम केलं. मात्र याच काळात ज्यांच्या वरती शासनाचे नियंत्रण होतं अशांनी मात्र संकट काळात नोकरदारांना वाऱ्यावर सोडले.पाहुयात संकट काळात ही नोकरी वरून काढून टाकणाऱ्या निर्दयी प्रशासनाची ही काहानी.