Unclean Toilets in Assembly | महिला आमदारांची व्यथा, विधिमंडळात 22 आमदारांसाठी एकच स्वच्छतागृह!
Continues below advertisement
मुंबई : उद्या महिला दिन (Women's Day) आहे. महिलांचे किंवा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधिमंडळात मांडणाऱ्या महिला प्रतिनिधींसमोर एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. महिलांना आवश्यक स्वच्छतागृह सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वेळा आवाज उठवला जातो. एनजीओ काम करतात. पण जनतेतून निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना विधिमंडळात एक स्वच्छ स्वच्छतागृह मिळावे म्हणून देखील झगडावं लागतं, हे चित्र आहे.
Continues below advertisement
Tags :
Womens Day International Womens Day Date 2021 Womens Day 2021 Date In India International Womens Day 2021 Date Womens Day Slogans Womens Day Significance Womens Day 2021 Date International Womens Day 2021 Womens Day 2021 Maharashtra Budget Session International Womens Day Womens Day