Wardha | संपत्तीच्या वादातून काकाने पुतण्याची जिनिंग फॅक्टरी जाळली, दुर्घटनेत 40-50 लाखांचं नुकसान
Continues below advertisement
वाढोना येथील दीपक त्र्यंबक देशमुख असं जिनिंग जाळणाऱ्या काकांच नाव आहे. आर्वी येथील कौस्तुभ देशमुख हा त्याच्या जिनिंगमध्ये काम करत होता, यावेळी तलवार घेऊन आलेला काका दीपक देशमुखने कौस्तुभला धमकावलं. पेट्रोल टाकून कापसाची जिनिंग जाळली, कौस्तुभने कसा तरी जीव वाचवून पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी दीपक देशमुख तसंच गाडीचालकाला ताब्यात घेतलं. यात जिनिंगचं 40 ते 50 लाखांचं नुकसान झालं.
Continues below advertisement