#Coronavirus Ulhasnagar | कोरोना संशयिताच्या मृतदेहाला नातेवाईकांकडून अंघोळ,9 जणांना कोरोनाची लागण

Continues below advertisement

कोरोना संशयिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना केलेला हलगर्जीपणा नातेवाईकांना चांगलाच महागात पडल्याचा प्रकार उल्हासनगरात घडला आहे. कारण यामुळे तब्बल 9 नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली आहे. उल्हासनगरच्या खन्ना कम्पाऊंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा 9 मे रोजी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णलयात मृत्यू झाला. मात्र त्याला कोरोनासदृश्य लक्षणं असल्यानं डॉक्टरांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना द्यायला नकार दिला. त्यावर नातेवाईकांनी कुठलाही नियम न मोडता अंत्यसंस्कार करण्याची लेखी हमी दिली. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram