#Coronavirus | कल्याण-डोंबिवलीत चार आरोग्य कर्मचारी, दोन पोलीस आणि एका पत्रकाराला कोरोना
Continues below advertisement
कल्याण-डोंबिवली कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे, कारण आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे बारा नवे रुग्ण आढळले आहेत. यात चार रुग्ण मुंबईतील आरोग्य कर्मचारी, दोन पोलीस कर्मचारी, तर एका पत्रकाराचा समावेश आहे. याशिवाय बारा आणि 16 वर्षाच्या मुलींचाही रिपोर्ट कोरोनाबाधित आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Dombivali Corona Hotspot Kalyan Corona Hotspot Kalyan Dombivali Corona Patients Coronavirus Covid 19