Raigad Truck accident | रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट खोल दरीमध्ये कोसळला, 30 ते 40 प्रवासी जखमी

Continues below advertisement
रायगड जिल्ह्यात (Raigad Latest Update Accident )वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुडपान येथे ही घटना घडली आहे. माहितीनुसार आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.  सुमारे तीनशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलादपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घटनास्थळाकडे पोलादपूर पोलिस आणि ट्रेकर्स पोहोचले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram