NEW DELHI : राजनाथ सिंह यांच्याकडून बिपीन रावत यांना श्रध्दांजली ABP MAJHA

तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून जनरल   बिपीन रावत यांना श्रध्दांजली  वाहण्यात आली .  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola