Kalyan False Treatment | कल्याणच्या खासगी रुग्णालयात कोरोना नसलेल्या महिलेवर कोरोनाचे उपचार
Continues below advertisement
कल्याणमध्ये कोरोनाच्या रिपोर्टचा घोळ झाल्याने कोरोना नसलेल्या महिलेवर कोरोनाचे उपचार करण्यात आले. कल्याणच्या एका खासगी रुग्णालआत हा प्राकर घडला. महिलेच्या नातेवाईकांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवस या महिलेवर कोरोनाचे उपचार करण्यात आल्याचं समजलं आहे.
Continues below advertisement