पुण्यातील चाकण चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण, तर नाशिकमध्ये कंटेनरने वाहतूक पोलिसाला चिरडलं
Continues below advertisement
राज्यात पोलिसांवरील हल्ले थांबायचं नाव घेईनात. नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांचा मृत्यू झाला तर आता पुण्याच्या चाकणमध्ये भर चौकात वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला झालाय. सुदैवाने ते बचावलेत पण प्रश्न हा आहे की पोलिसांवरील हे हल्ले थांबणार कधी?
Continues below advertisement