देशभरातील देवींच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना,नवरात्रीनिमित्त देवीचा जागर | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Navratri 2020 Ghatasthapana Muhurat : आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. नवरात्रीचं पावन पर्व दुर्गामातेसाठी समर्पित आहे. देवी दुर्गेला शक्ती आणि उर्जेचं प्रतिक मानलं जातं. नवरात्रीत दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. आज राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह इतर ठिकाणी देखील देवींच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे.