Palghar #Coronavirus पालघरच्या मॅकलॉड्स फार्मा कंपनीत 28 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
पालघरमधील मॅकलॉड्स ही फार्मा कंपनी सध्या कोरोनाच्या विळख्यात आहे, या एकाच कंपनीत कोरोनाचे तब्बल 28 कर्मचारी आढळून आलेत, त्यामुळे प्रशासनाने काही काळ कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement