WEB EXCLUISIVE | आज आमदारांच्या दारावर आंदोलन केलं उद्या घरात घुसू - मराठा समाज समन्वयक माऊली पवार
मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यानी दिली आहे. मराठा आरक्षण संदर्भात आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे बैठक पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याआधी अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
Tags :
Mqauli Pawar Aftab Shaikh Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Solapur Maratha Reservation