Happy Birthday Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस ABP MAJHA

Continues below advertisement

भौतिकशास्त्राच्या नियमांना चॅलेन्ज देणारे, गुरूत्वाकर्षणासारखा सर्वमान्य नियमही ज्यांनी आपल्या अॅक्शन सीन मधून खोटा ठरवला. वयाच्या सत्तरीनंतर बॉक्स ऑफिसवर कोट्टयांची उड्डाणे घेणारे रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते जगभरातील सर्वात प्रतिभाशाली आणि लोकप्रिय अभिनेते रजनीकांत हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली अशा विविध भाषेतल्या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला असला तरी त्यांच्या सिनेमा हा भाषिक बंधनात अडकला नाही. जगभरात रजनीकांत यांचे करोडो फॅन्स आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram