
Final Year Exam | विद्यापीठाच्या लेखी परीक्षा MCQ पद्धतीने होणार, 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा - उदय सामंत
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) 2020 च्या उन्हाळी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार पदवीस्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा 3 ऑक्टोबर 2020 पासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा 8 ऑक्टोबर 2020 पासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या निर्देशानुसार या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
MCQ ATKT MU Exam Multiple Choice Question ATKT Exam Final Year Exam University Exam Bhagatsingh Koshyari Maharashtra Governor Uday Samant MU