Corona Vaccination चा तिसरा टप्पा मार्चमध्ये, तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य

Continues below advertisement
नवी दिल्ली : भारत सर्वात जलद गतीने कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला देश बनला आहे. भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे जिथे अवघ्या 21 दिवसात 50 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अमेरिकेत 24 दिवसांत 50 लाख लोकांना लस देण्याचा टप्पा गाठला होता. तर ब्रिटनमध्ये 43 आणि इस्रायलमध्ये 45 दिवसांत 50 लाख लोकांना कोरोना लस दिली गेली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram