Crime News | सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभे करून दिले चटके, बुलडाण्यातील प्रकार
Continues below advertisement
बुलढाणा : नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील जळका बाजार येथे समोर आली आहे. आर्यन सचिन शिंगोटे असे चिमुकल्याचे नाव आहे त्याला उपचारासाठी अकोला हलवण्यात आले आहे.
Continues below advertisement