Deputy CM Ajit Pawar कोरोनासाठी राज्य सरकार पॅकेज जाहीर करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
Continues below advertisement
कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करेल आणि त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरीत दिली. परराज्यातल्या मजुरांनी महाराष्ट्र सोडल्यानं, गरजू तरुणांनी त्यांची जागा घ्यावी असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
Continues below advertisement