कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या स्थगितीसाठी राज्य सरकार जबाबदार, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Continues below advertisement
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने कांजूर मार्ग येथे मेट्रो कारशेड उभारण्यास स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकार पुन्हा कार शेड हलवण्याच्या तयारीत आहे. मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी राज्य सरकार करत आहे. यावर मेट्रोच्या विषयावरून शह काटशहाचा प्रयत्न केला जाऊ नये, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Metro Metro Car Shed Mumbai Metro Car Shed Kanjurmarg Metro Special Report Aarey CM Uddhav Thackeray