#CORONA ची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी, आल्यास सरकारची पूर्ण तयारी - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर मुंबईत देखील गेल्या महिनाभरात सक्रीय रुग्णांच्या संख्येत 29% नी घट झाली असून आज मुंबईत केवळ 693 नवे रुग्ण सापडले आहेत. काल 897 रुग्ण सापडले होते. ही बाब दिलासा देणारी असली तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची नितांत गरज आहे
Tags :
Covid 19 Death New Corona Patients Covid Death Maharashtra Corona Corona Coronavirus Covid 19