Salon Reopens Tomorrow उद्यापासून राज्यात सलून सुरू होणार! साफसफाई करून ग्राहकांसाठी सलून स्टाफ तयार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात अनलॉक होत असताना सलून सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सध्या सलूनमध्ये साफसफाई करून ग्राहकांच्या स्वागतासाठी सलूनचालक तयार आहेत. उद्यापासून राज्यात सलून सुरू होणार आहेत.