Omicron : महाराष्ट्रातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 8 वर
Continues below advertisement
महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय..महाराष्ट्रातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 8वर पोहोचली आहे.. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 6 जणांना ओमायक्रॉनची लागण झालीय..तर पुण्यात1 रुग्ण आढळला आहे.. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 6 रुग्णांपैकी 3 जण हे नायजेरियाहून आले आहेत..तर इतर तिघे त्यांचे निकटवर्तीय आहेत..तर पुण्यात ओमायक्रॉनची लागण झालेला रुग्ण हा 18 ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान फिनलँडला गेला होता... तर राजस्थानमध्येही आता ओमायक्रॉननं शिरकाव केलाय... राजस्थानच्या जयपूरमध्ये 9 जणांना ओमायक्रॉनची लागण झालीय... त्यामुळे देशातील बाधितांचा आकडा 21 वर गेलाय..
Continues below advertisement