नव्या कायद्यांनी फायदा होईल,राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या संदेशात नव्या कृषी कायद्यांचं समर्थन

नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल आणि नौदल देशाची सुरक्षा करण्यास सक्षम आहेत. तसेच शत्रूला उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देश कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola