BMC | मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच,भाजपची मागणी सु्प्रीम कोर्टानं फेटाळली
Continues below advertisement
मुंबई महापालिकेचं विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच राहणार असून सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब केला आहे. भाजपने मुंबई महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असल्यानं आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी मागणी आधी हायकोर्टात केली होती. तेव्हा हायकोर्टाने ती मागणी नाकारली होती. त्यानंतर भाजपने सुप्रीम कोर्टात याबाबत अर्ज केला होता. मात्र ही याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेचं विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच राहणार आहे.
Continues below advertisement