Bird Flu In Maharashtra | परभणीच्या मुरुंबा येथील कोंबड्या अद्यापही नष्ट नाहीत,बर्ड फ्लूचा धोका कायम

Continues below advertisement
राज्यात बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालन सांगली जिल्ह्यात करण्यात येत आहे. मात्र शासनाने इतर राज्यातून अंडी आणि कोंबड्या आयात करण्यावर बंदी घालावी अशी मागणी पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात अद्याप कुठेही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नाही, मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने अंड्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram