Corona Cremation | मृत कोरोना रुग्णाचा अंत्यविधी 12 तासाच्या आत करावा, राज्य सरकारच्या सूचना
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर त्यांच्या मृत्यूच्या नंतर बारा तासात अंत्यविधी करण्यात यावा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात होई नये यासाठी अशा सूचना राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.