Agriculture Bill | कृषी कायदा मागे न घेण्यावर केंद्र सरकार ठाम, शेतकऱ्यांसोबतची बैठक पुन्हा निष्फळ
Continues below advertisement
केंद्र सरकारने नवे कृषी कायदे रद्द करावेत या आपल्या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. हे तीनही कायदे रद्द करावेत आणि केंद्र सरकारने MSP संबंधित वेगळा कायदा करावा अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. केंद्र सरकारच्या या कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी गुरुवारी ट्रॅक्टर रॅलीची रंगीत तालीम पार पाडली. या रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चारही सीमांभोवती वेढा घातला होता.
Continues below advertisement
Tags :
Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Farmers New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest