Black Box : हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स आज सकाळी शोध पथकांच्या हाती ABP MAJHA

Continues below advertisement

कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेचं गूढ उकलण्याची शक्यता आहे कारण हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स आज सकाळी शोध पथकांच्या हाती लागलाय.  वायू दलाच्या तपास अधिकाऱ्यांनी  ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला. असून. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याची कारणं शोधण्याच्या दृष्टीनं हा ब्लॅक बॉक्स सापडणं खूप महत्वाचं ठरणार आहे दरम्यान एअर चीफ मार्शल  व्ही आर चौधरी यांनी आज घटनास्थळाला भेट दिली आणि पाहणी केली. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळावर तपास करत आहे.. त्यामुळे या दुर्घटनेचं गूढ लवकरच उलगडेल अशी अपेक्षा आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram