Dombivli Diwali Pahat 2022:फडके रोडवर दिवाळी पहाटचा जल्लोष, गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
24 Oct 2022 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDombivli : दोन वर्षांनंतर डोंबिवलीतील फडके रोडवर दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय... फडके रोडवर तरुणाईची गर्दी झालीय.. दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाचे दर्शन घेऊन फडके रोडवर एकत्र येत दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे.