Uddhav Thackeray Thane : ठाकरे गटाचा आज उत्तर भारतीयांसाठी ठाण्यात मेळावा
Continues below advertisement
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज ठाण्यात उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांचा मेळावा होणार आहे, ठाण्यातील गडकरी रंगतायनमध्ये हा मेळावा आयोजित केलाय, संध्याकाळी सात वाजता उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. इर्शालवाडी दुर्घटनेमुळे गेल्या आठवड्यात होणारा रद्द करण्यात आला होता
Continues below advertisement