Thane Waterlogging : ठाण्यात मुसळधार पावसामुळे, सखल भागात पावसाचं पाणी
ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस झालाय. तर पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. गेल्या ३ तीन तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे.