Thane Vetoba: ठाण्यातील वेतोबाची 50 फुटांची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
Continues below advertisement
Thane Vetoba: ठाण्यातील वेतोबाची 50 फुटांची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी ठाण्यात मासुंदा तलाव येथे श्रीदेव वेतोबांची भव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात आली....ही प्रतिकृती बघण्यासाठी ठाणेकरांची गर्दी.
Continues below advertisement