Thane Traffic : ठाण्यात अवजड वाहनांना दिवसा बंदी, खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
abp majha web team
Updated at:
30 Jul 2023 08:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यात अवजड वाहनांना दिवसा बंदी, खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय, दोन दिवसांत अधिसूचना निघणार, ठाणे पोलिसांची माहिती.