Thane मध्ये तलावपाळीत यंदा Shinde गटाची दिवाळी पहाट, गणपती नवरात्रीनंतर दिवाळतही 'सामना' : ABP Majha

Continues below advertisement

ठाण्यातील तलावपाळी परिसरात दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी शिंदे गटाला मिळाली परवानगी मिळालीय. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दणका दिलाय. न्यायालयाच्या निर्णय़ानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांनी आनंद मठ येथे पेढे भरवून आणि शुभेच्छा देऊन केला आनंद साजरा.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola