Thane Thackeray vs Shinde : Kumbharwada शाखा ताब्यात घेण्यावरून दोन गट आमने सामने
ठाणे- कोपरीतल्या शाखेसाठी ठाकरे- शिंदे गट भिडले. कुंभारवाडा शाखा ताब्यात घेण्यावरून दोन गट आमने सामने आले. दोन्ही गटाकडून समंजस्याने शाखेत बसण्याची वेळ ठरणार आहे. शिंदे गटातील स्थानिक लोकांनी शाखेवर हक्क दाखवला. मनोरमा नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Thackeray Vs Shinde ABP Maza : Uddhav Thackeray Live Marathi News Eknath Shinde Kumbharwada Kumbharwada Shiv Sena Shakha