Thane Navrati utsav: टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या कामाला सुरूवात,मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते पाटपूजन
Continues below advertisement
शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या नवरात्र उत्सवाचं पाटपूजन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटाची पूजा करत पाटपूजन सोहळा पार पाडला. १९७८ सालापासून सुरू करण्यात आलेल्या टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाची फार मोठी परंपरा आहे. मागच्या ४७ वर्षांपासून हा नवरात्र उत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडतोय.
Continues below advertisement