Thane Shiv Sena Shakha : ठाण्यातील अनेक शाखांवर शिंदे गटाचा ताबा
निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलंय... तर दुसरीकडे राज्यातील ठाकरे गटाच्या शाखांवर शिंदे गटाकडून दावा केला जातोय... ठाण्यात नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी...