Thane Sankalp Dahi handi 2023 : संकल्प दहीकाला महोत्सव,दहा थरांकरिता 11लाख रुपये : ABP Majha
ठाण्यातील संकल्प दहीकाला महोत्सवाचं यंदाचं दहावं वर्ष, दहा थरांकरिता ११ लाख रुपये तर सलामीसाठी लाखोंची बक्षीसं, हंडीसाठी अनेक कलाकार आणि राजकीय नेते उपस्थित राहणार.