Thane Rain Updates : विक्रोळी, घाटकोपर, सायनमध्ये वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Continues below advertisement

Thane Rain Updates : विक्रोळी, घाटकोपर, सायनमध्ये वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

ठाण्याहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. कोपरी- आनंदनगर टोल नाका, विक्रोळी- घाटकोपर, सायन भागात वाहनांच्या रांगाच रांगा. तर काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram