Thane Railway Station Waterlogging : मुसळधार पावसामुळे ठाणे स्टेशन परिसरात साचलं पाणी
Thane Railway Station Waterlogging : मुसळधार पावसामुळे ठाणे स्टेशन परिसरात साचलं पाणी
ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर पाणी साचल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय. ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकबाहेर सखल भागात पाणी. गुडघाभर पाण्य़ातून वाट काढून प्रवाशांना ट्रेनपर्यंत पोहोचावं लागतंय.