
Thane Polie Ganpati : ठाणे पोलिसांचा बाप्पा बघायला तुफान गर्दी, हृदयारोगाविरोधात साकारला बाप्पा
Continues below advertisement
सालाबादप्रमाणे यंदाही ठाणे पोलिसांडून गणपतीची प्रतिष्ठापना, कामाच्या वाढत्या तणावामुळे हृदयाची काळजी कशी घ्यावी यावरील चलचित्राचा पोलिसांनी साकारला देखावा, देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी.
Continues below advertisement