Thane Painting :महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल. भावे यांचं तैलचित्र,डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते अनावरण
ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांच्या तैलचित्राचे अनावरण, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते अनावरण