
Thane News : शवविच्छेदन नको म्हणून पित्यानं पळवला 8 महिन्याच्या बाळाचा मृतदेह
Continues below advertisement
शवविच्छेदन नको म्हणून पित्यानं पळवला ८ महिन्याच्या बाळाचा मृतदेह, ठाण्याच्या छ. शिवाजी महाराज रुग्णालयातील घटना, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घेतलं पित्याला ताब्यात.
Continues below advertisement